राज्यात आता दारुबंदी करावी -अभय बंग

November 7, 2012 5:16 PM0 commentsViews: 41

07 नोव्हेंबर

महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र झालंय आणि त्याचं सत्तापीठ बारामती आहे असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यानी केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला होता. आता राज्यात गुटखाबंदीप्रमाणं दारुबंदीही करावी असं आवाहन अभय बंग यांनी केलं आहे.

close