‘जब तक है जान’टीमचं दिवाळी सेलिब्रेशन

November 10, 2012 2:11 PM0 commentsViews: 12

10 नोव्हेंबर

दैनिक लोकमतच्या दीपोत्सव या दिवाळी अंकाचं प्रकाशन नुकतंच मुंबईतील लोकमत ऑफिसमध्ये अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अभिनेता शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कतरीना कैफ यांनी दिवाळीच्या आठवणी शेअर केल्या.

close