लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळला शनिवारवाडा

November 10, 2012 4:13 PM0 commentsViews: 13

10 नोव्हेंबर

आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस… त्यानिमित्तानं पुण्यात शनिवारवाडा दिपोत्सवाचं आयोजन केलं जातं. दरवर्षी चैतन्य हास्ययोग मंडळातर्फे हा दिपोत्सव आयोजित केला जातो. हजारो पणत्यांनी शनिवारवाडा उजळून निघालाय. पेशव्यांच्या काळात खंडित झालेली ही परंपरा पुन्हा एकदा चैतन्य हास्ययोग मंडळाने सुरू केली. शेकडो पुणेकर शनिवारवाड्यावर येऊन हजारो पणत्या लावतात.

close