ठेवींवरील व्याजदरात एचएडीएफसीकडून कपात

December 19, 2008 2:37 PM0 commentsViews: 4

19 डिसेंबर, मुंबई कर्जाचे व्याजदर कमी होत असताना ठेवींवरील व्याजदरही कमी होणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसारच आज एचडीएफसी बँकेनं ठेवींवरील व्याजदर अर्धा टक्का कमी केलाय. एचडीएफसी आता कर्जाचे व्याजदरही कमी केले आहेत. बँकेनं 20 लाखापर्यंतची कर्ज दीड टक्क्यानं स्वस्त केलीत. 20 लाखापर्यंतची कर्ज आता 10.25 टक्क्यांनी उपलब्ध असतील. हे व्याजदर सोमवारी लागू होतील आणि हे दर नव्या आणि जुन्या अशा दोन्ही ग्राहकांसाठी लागू असतील.

close