अडीच हजार महिलांच्या नृत्य अविष्काराचा वर्ल्ड रेकॉर्ड

November 11, 2012 1:38 PM0 commentsViews: 5

11 नोव्हेंबर

डोंबिवलीत एकाच वेळी अडीच हजार महिलांनी नृत्य करून गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल इथं रेकॉर्ड सोहळा पार पडला. मुंबई पूरम या केरळी समाजाच्या संस्थेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. महाकोईकट्टीकली असं या नृत्यप्रकाराचं नाव आहे. यावेळी गिनिज बूकच्या अधिकार्‍यांनी हा सोहळा पाहून भारावून गेले होते.

close