‘मातोश्री’बाहेर शिवसैनिकांची गर्दी

November 15, 2012 10:23 AM0 commentsViews: 37

15 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी कळताच बुधवारी रात्री शिवसैनिकांनी मातोश्रीकडे धाव घेतली होती. अजूनही मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर आहे.

close