‘मातोश्री’बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

November 15, 2012 12:13 PM0 commentsViews: 30

15 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर दादर, परळ,वरळी, लालबाग या भागातही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गोरेगाव फिल्मसिटीत सुरु असलेलं चित्रण सध्या बंद करण्यात आलंय. चित्रपट आणि मालिकांचं चित्रिकरण बंद झालंय.

close