बाळासाहेबांच्या प्रकृतीची चिंता वाटते -लतादीदी

November 15, 2012 12:36 PM0 commentsViews: 27

15 नोव्हेंबर

बाळासाहेबांच्या खालावलेल्या प्रकृतीची मला अत्यंत चिंता आहे. ते माझ्या कुटुंबातल्या सदस्यासारखेच आहेत. त्यामुळे मी माझ्या म्युझिक कंपनीचा कार्यक्रम पुढे ढकललाय. बाळासाहेबांच्या स्वास्थ्यासाठी मी प्रार्थना करते अशा भावना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केल्या. मंगेशकर कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीयात जिव्हाळ्याचं नातं आहे. बाळासाहेबांची प्रकृती खालावली तेंव्हा लतादीदींनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपुस केली होती.

close