बाळासाहेबांसाठी भोपाळमध्ये महामृत्युंजय यज्ञ

November 15, 2012 10:17 AM0 commentsViews: 34

15 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती लवकर सुधारावी म्हणून भोपाळमध्ये यज्ञ करण्यात येतोय. बाळासाहेबांच्या तब्येतीला आराम पडावा आणि या आजारातून बाहेर पडावं म्हणून हा यज्ञ करण्यात येतोय.

close