बाबासाहेबांनी घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट

November 15, 2012 3:21 PM0 commentsViews: 38

15 नोव्हेंबर

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. बाळासाहेबांच्या प्रकृतीची बातमी ऐकल्यानंतर त्यांनी दुपारीचं पुण्याहून मुंबईसाठी निघाले होते. बाळासाहेब उपचाराला प्रतिसाद देत असल्याचं बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं आहे.

close