पालिका भटक्या कुत्र्यांना मारू शकते – हायकोर्ट

December 19, 2008 3:26 PM0 commentsViews: 6

19 डिसेंबर, मुंबईभटकी कुत्री उपद्रव करत असतील, त्यांना महापालिका जीवे मारु शकते, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मुंबई महापालिका कायद्यातर्गंत पालिका भटक्या कुत्र्यांना ठार मारु शकते, असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय.

close