दबंग 2: ‘दगाबाज नैना’ गाण्याची झलक

November 16, 2012 2:41 PM0 commentsViews: 56

16 नोव्हेंबर

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा दबंग 2 सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मागिल रविवारी यासिनेमाचा ट्रेलर रिलीज झालं असून या ट्रेलरला युट्यूबवर प्रचंड हीट मिळत आहे.याच सिनेमातील 'दगाबाज नैना' या गाण्याची ही झलक

close