बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी सारसबागेत महाआरती

November 17, 2012 11:03 AM0 commentsViews: 9

17 नोव्हेंबर

बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीनं आज पुण्यातल्या सारसबागेत महाआरती करण्यात आली. शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे आणि शिवसैनिकांनी गणपती मंदिरात पुजा, आरती करून प्रार्थना केली. देशभरातल्या लोकांच्या सदिच्छांमुळे बाळासाहेब लवकरच बरे होतील असा विश्वास नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केला.

close