राजू शेट्टी ‘मातोश्री’वर

November 17, 2012 11:13 AM0 commentsViews: 89

17 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आजही मातोश्रीवर मान्यवरांची रीघ सुरू आहे. आज सकाळपासून मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीला भेट दिली.

close