बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी 500 किमीचा पायी प्रवास

November 17, 2012 10:59 AM0 commentsViews: 16

17 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी कोल्हापूरहून 2 शिवसैनिक मुंबईत आले. कोल्हापूर ते मुंबई 500 किलोमीटरचं अंतर एकानं सायकलवरून तर एकानं चालत गाठलं आहे. पांडुरंग बोंगार्डे आणि चंद्रकांत पार्लेकर अशी या शिवसैनिकांची नावं आहेत. मुंबईत आल्यावर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आपल्या सदिच्छा दिल्या.

close