बाळासाहेबांच्या अखेरच्या प्रवासाचा रथ

November 18, 2012 3:00 AM0 commentsViews: 11

18 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मातोश्रीहून अखेरचा प्रवास सुरू होणार आहे. त्यासाठी ट्रक सजवण्यात आला आहे. हा ट्रक मातोश्रीवर पोचला आहे. संपुर्ण ट्रक फुलांनी सजवण्यात आला आहे. ट्रकच्या समोरील भागावार बाळासाहेबांचा मोठा फोटो लावण्यात आलाय.

close