‘असा मी, असामी’

November 20, 2012 1:32 PM0 commentsViews: 9

20 नोव्हेंबर

कंबोडीयामध्ये सुरू असलेल्या आसियान परिषदेत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी इतर देशांच्या नेत्यांसोबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली. ही भेट विशेष ठरली कारण यावेळी सर्व नेत्यांनी फोटोसेशनसाठी पारंपारीक वेश परिधान केले होते. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा साध्या वेशभूषेत आले. एका महासत्ता राष्ट्राचा राष्ट्रध्यक्ष साध्या वेशभूषेत पाहून सर्वजण अवाक् झाले. त्यांच्यापाठोपाठ भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एंट्री केली. नेहमी कोटात असणार पंतप्रधान साध्या वेशभूषेत आले आणि सर्वांच्या नजरा पंतप्रधानांवर खिळल्यात. सर्व राष्ट्रीय नेत्यांनी एका रांगेत उभे राहून सर्वांना अभिवादन केलं.

close