कसाबला तुरुंगातच दफन केलं – मुख्यमंत्री

November 21, 2012 10:33 AM0 commentsViews: 5

21 नोव्हेंबर

कसाबला दोन दिवसांअगोदरच त्याला येरवडा तुरुंगात हलवण्यात आलं होतं. न्यायालयाने त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं होतं. आज सकाळी त्याला फाशी देण्यात आली आणि त्याला तुरुंगातच दफन करण्यात आलं अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

close