बाळासाहेबांना ही खरी श्रद्धांजली -राऊत

November 21, 2012 12:00 PM0 commentsViews: 6

21 नोव्हेंबर

कसाबला फाशी दिल्यामुळे शिवसेना आज खूप खूश आहे. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ते खूप आनंदीत झाले असते. सरकारने कसबाला फाशी देऊन शिवसेनाप्रमुखांना मोठी श्रद्धाजंली दिली आहे. बाळासाहेबांसारख्या राष्ट्रभक्तासाठी सरकारने दिलेली ही श्रद्धांजली आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

close