..म्हणून आम्हाला गुप्तता बाळगावी लागली -शिंदे

November 21, 2012 10:43 AM0 commentsViews: 3

21 नोव्हेंबर

आम्हाला गुप्तता बाळगावी लागली कारण अंतर्गत खूप सार्‍या गोष्टी असता त्या लोकांसमोर जाहीर करत येतं नाही. राष्ट्रपतींनी कसाबच्या फाशीचा दयेचा अर्ज फेटाळला आणि 5 नोव्हेंबरला यावर शिक्षेवर शिक्कामोर्तब केला. आणि आज आम्ही ती कारवाई पुर्ण केली अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

close