आम्हाला आनंद झाला, समाधान मिळालं -साळसकर

November 21, 2012 10:52 AM0 commentsViews: 4

21 नोव्हेंबर

अजमल कसाबला फाशी झाली ही बातमी कळताच आम्हाला अत्यंत आनंद झाला. मनाला एक समाधान मिळालं पण आपल्याला पुर्ण न्याय मिळाला असं नाही. कारण पाकिस्तानमध्ये याची पायभरणी केली जाते ते थांबलं पाहिजे तरच आपल्या सर्वांना न्याय मिळाले अशी प्रतिक्रिया 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या विजय साळसकर यांच्या पत्नी स्मिता आणि मुलगी दिव्या साळसकर यांनी दिल्या.

close