आम्ही समाधानी आहोत -उन्नीकृष्णन

November 21, 2012 10:57 AM0 commentsViews: 4

21 नोव्हेंबर

26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णनच्या वडिलांनी या फाशीबाबत समाधान व्यक्त केलं आहे. पण फाशीला उशीर झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आयबीएन 7 चे करस्पाँडंट यासीर मुश्ताक यांनी….

close