ही शहिदांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली -एकनाथ ओंबळे

November 21, 2012 4:10 PM0 commentsViews: 7

21 नोव्हेंबर

मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा अजमल कसाब पोलिसांच्या हाती जिवंत सापडला तो पोलीस सब इन्स्पेक्टर तुकाराम ओंबळे यांच्यामुळे. कसाबला पकडण्यासाठी ते स्व:त शहीद झाले. आज कसाबला फाशी दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेतलंय आमचा करस्पॉडंट उदय जाधव याने…

close