कसाबला येरवाड्यात नेणारे सदानंद दातेंची प्रवास कहाणी

November 21, 2012 4:22 PM0 commentsViews: 29

21 नोव्हेंबर

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात दहशवाद्यांशी मुकाबला केलेले आणि कसाबला येरवाडा तुरुंगात नेण्याची जबाबदारी सांभाळणारे सहआयुक्त सदानंद दाते यांच्याशी बातचीत केलीय आमचे असोसिएट एडिटर प्रशांत बाग यांनी…

close