कसाबसोबत सुरेश खोपडे यांचे ते 3 तास

November 21, 2012 4:23 PM0 commentsViews: 16

21 नोव्हेंबर

कसाबला अटक झाल्यानंतर पुढच्या काही दिवसात त्याची वैयक्तिक चौकशी करण्याची जबाबदारी तत्कालीन पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल 3 तास कसाबची चौकशी केली.

close