सायना पोहचली सुपर सीरिजच्या सेमी फायनलमध्ये

December 19, 2008 6:25 PM0 commentsViews:

19 डिसेंबर मलेशियासायना भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालची वर्षातली चांगली कामगिरी सुरूच आहे. मलेशियात सुरु असलेल्या बॅडमिंटन सुपर सीरिजमध्ये सायनानं तीन मॅचेसपैकी दोन मॅचेस जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय. सायनाने दुस-या मॅचमध्ये हाँगयान पीचा सरळ गेममध्ये पराभव केला. त्यानंतर तिस-या मॅचमध्ये मलेशियाच्याच म्यु चु वाँग हीचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. सेमीमध्ये तीची गाठ पडणार आहे ती हाँग काँगच्या चेन वांगशी

close