एका टायगरची ‘एंट्री’

November 26, 2012 4:34 PM0 commentsViews: 4

26 नोव्हेंबर

औरंगाबादमधल्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील 12 वर्षांच्या दिप्ती नावाच्या वाघिणीनं काल रात्री एका बछड्याला जन्म दिला आहे. त्यामुळे संपूर्ण सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात आनंदाचं वातावरण आहे. दीप्ती वाघीण आणखी काही बछड्यांना जन्म देणार आहे. त्यामुळे या वाघिणीची खास काळजी घेतली जातेय. या बछड्याच्या जन्मानंतर सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयामध्ये वाघांची संख्या आता 6 झाली आहे.

close