आठवलेंची बाळासाहेबांना कवितेतून श्रद्धांजली

November 27, 2012 5:53 PM0 commentsViews: 7

27 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना आज सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात श्रद्धांजली सभा झाली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

close