खुश करण्यासाठी सिंचन प्रकल्प हाती घेतले -मुख्यमंत्री

November 28, 2012 1:27 PM0 commentsViews: 10

28 नोव्हेंबर

30 टक्के सिंचन साठवण्याची आपली क्षमता आहे यासाठी आपण प्रयत्न केले त्याचा मुख्य हेतू बाजूला राहिला आणि सर्वांना खूष करण्यात आलं. त्यामुळे आज 1 लाख कोटी खर्चाचं काम सुरु आहे. दरवर्षी आपण सहा सात हजार कोटी खर्च करतो अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचं नावं न घेता केली. तसेच सिंचनाची श्वेतपत्रिका आणि सिंचन घोटाळा याचा संबंध नाही असं मुख्यमत्र्यांनी काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात स्पष्ट केलं.

close