‘तांत्रिक चौकशी केल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही’

November 30, 2012 1:35 PM0 commentsViews: 4

30 नोव्हेंबर

सिंचनावरची श्वेतपत्रिका सादर जरी केली असली तरी प्रकल्पांच्या मंजुर्‍या आणि अवाढव्य खर्च याबाबत तांत्रिक चौकशी केल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही अशी प्रतिक्रिया विजय पांढरे यांनी दिली.

close