‘एचआयव्ही नॉट ओके प्लीज’

December 7, 2012 1:33 PM0 commentsViews: 42

भारतात सध्या 24 लाखांहून अधिक लोक एचआयव्हीबाधित आहेत. एका वर्षभरात एड्समुळे भारतात 1 लाख 72 हजार मृत्यू झाले आहे. एचआयव्हीचा संसर्ग सर्वाधिक आहे तो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आणि त्याखालोखाल ट्रक ड्रायव्हर्स एचआयव्हीच्या संसर्गात अडकले आहेत.'सडक हीच आमची जिंदगी, रास्ता ही हमारा जीवन है….!' रस्त्यावरचं जीणं ते जगतात. ढाब्यावर जेवतात. म्हणूनच एचआयव्हीचा संसर्ग ट्रक ड्रायव्हर्सना का होतो, त्याचं जगणं आहे काय? याचा वेध घेणार हा रिपोर्ताज 'एचआयव्ही नॉट ओके प्लीज'