‘विजयंत’ रणगाडा मुब्य्रात विराजमान

December 8, 2012 1:24 PM0 commentsViews: 81

08 डिसेंबर

1971 च्या भारत – पाक युध्दात कराचीपर्यंत धडक मारलेला 'विजयंत' हा रणगाडा आता मुंब्य्रामध्ये विराजमान होणार आहे. मुंब्य्रातील सुशोभीकरणाचा याबाबतचा प्रस्ताव केंद्र्‌ाद्वारे मंजूर झाला असून हा रणगाडा मुंब्रा स्थानक परिसरात भारताच्या विजयाची गाथा सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणार आहे. तसंच मुंब्य्रातील शहिदांच्या या स्मारकात परमवीर चक्र विजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या स्मारकाच्या कामाची सुरवातही लवकरच करण्यात येणार आहे.

close