आता शिवसेनेनं अटीचं पालन करावं -मुख्यमंत्री

December 10, 2012 4:19 PM0 commentsViews: 3

10 डिसेंबरशिवाजी पार्कची जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारासाठी देताना, सरकारनं जागा परत करण्याची अट घातली होती. आता शिवसेनेनं त्या अटीचं पालन करावं अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे. आयबीएन-लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

close