विधानभवनात शरद पवारांचा वाढदिवस साजरा

December 12, 2012 11:43 AM0 commentsViews: 41

12 डिसेंबर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज विधान भवनाच्या परिसरात केक कापण्यात आला. सर्वपक्षीय नेते आणि आमदारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केक कापून शरद पवारांना शुभेच्छा दिल्या.

close