ग्रेट भेट : डॉ.विकास आमटे (भाग 2)

December 12, 2012 3:09 PM0 commentsViews: 225

डॉ.विकास आमटे….बाबा आमटे यांनी आनंदवन नावाची जी अदभूत दुनिया निर्माण केली त्या दुनियेचे डॉ.विकास आमटे सुत्रधार आहे. त्यांनी त्या दुनियेचा विकास केला आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांची पुढची पिढी डॉ.शितल आमटे आणि कौस्तुभ आमटे आहे. जी पुढे सुत्रधार बनणार आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवनाची पुढची दिशा काय असणार आहे आणि बाबा आमटे यांच्या या दोन पिढ्याना आनंदवन म्हणजे काय हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न….

close