नवी मुंबईत जगातील सातही आश्चर्य एकाच छताखाली

December 15, 2012 1:09 PM0 commentsViews: 467

15 डिसेंबर

नवी मुंबई महापालिकेनं नेरूळमध्ये उभारलेल्या वंडर्स पार्कचं उद्घाटन आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालंय. 38 कोटी रूपये खर्चून उभारलेल्या या अनोख्या उद्यानात जगातील सात आश्चर्य एकाच छताखाली पाहण्याची पर्वना मुंबईकरांना लाभली आहे. या उद्यानाचा फेरफटका मारलाय आमचा सीनिअर करस्पाँडंट विनोद तळेकरनं…

close