बलात्कार्‍यांना फाशी द्या – सुषमा स्वराज

December 18, 2012 1:47 PM0 commentsViews: 5

18 डिसेंबर

ज्या तरूणीवर बलात्कार झाला ती आता नरक यातना सहन करत आहे. आता ती हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झंुज देत आहे. यातून ही जरी ती वाचली तर संपूर्ण आयुष्य एक जिवंत मृतदेहच राहिल. त्यामुळे बलात्कार करणार्‍या फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत केली.

close