ग्रेट भेट : रत्नाकर मतकरी (भाग 1)

December 21, 2012 1:15 PM0 commentsViews: 180

चतुरस्त्र लेखक म्हणून रत्नाकर मतकरी प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे. त्यांचं वैशिष्ठ म्हणजे त्यांनी आपल्या साहित्य प्रकारात जे वेगवेगळे प्रयोग केले आहे तेवढे भारतीय साहित्यामध्ये दुसर्‍या एखाद्या लेखकांने क्वचितच केले असतील. मतकरी यांनी शंभराहून अधिक पुस्तक लिहली आहे. अशा या चतुरस्त्र आणि 75 वर्षांच्या 'तरूण' लेखकांची ही ग्रेट भेट

close