सामाजिक आणि आर्थिक घडामोडी 2012

December 26, 2012 2:08 PM0 commentsViews: 87

26 डिसेंबर

2012 हे वर्ष संपत असताना आपल्या समाजासमोर काही प्रश्न उभे राहिलेत. हे वर्ष प्रामुख्यानं गाजलं ते स्त्रीयांवरील अत्याच्याराच्या घटनांनी. वर्षाच्या सुरुवातीलाच स्त्रीभ्रूण हत्येच्या अंगावर शहारे आणणार्‍या अनेक घटनांमधून समाजातलं विदारक वास्तव समोर आलं. तर खोट्या इभ्रतीसाठी लेकींचा बळी घेतल्याच्या घटनांनी आपण सुन्न झालो. हे सगळं होत असतानाच स्त्रीयांवरील वाढत्या हल्ल्यामुळे महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरवणीवर आला.

close