उर्मिलाचं फोटोशूट

December 26, 2012 3:59 PM0 commentsViews: 10

26 डिसेंबर

डान्स महाराष्ट्र डान्स हा डान्स रिऍलिटी शो येत्या 31 तारखेपासून झी मराठीवर पहायला मिळणार आहे. या शोची ग्रॅन्ड मास्टर आहे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर…त्यानिमित्तानं नुकतचं तिनं एक फोटोशूट केलंय.

close