नरेंद्र मोदींचा दिल्ली दरबारी जाहीर सत्कार

December 27, 2012 2:18 PM0 commentsViews: 5

27 डिसेंबर

गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींचा दिल्लीत सत्कार करण्यात आल्या. भाजप मुख्यालयात मोदींचा सत्कार समारंभ झाला. पक्षाध्यक्ष नितीन गडकरींसह अनेक वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करा अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. राष्ट्रीय राजकारणात मोदींना व्यापक भूमिका देण्याची ही सुरुवात असल्याचं बोललं जातंय.

close