बलात्कार्‍याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी -लतादीदी

December 27, 2012 2:57 PM0 commentsViews: 6

27 डिसेंबर

मुंबई, महाराष्ट्र आणि एकूणच देशभरात होत असलेल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांबद्दल लता मंगेशकरांनी आवाज उठवलाय. बलात्कार करणार्‍या व्यक्ती कठोरात कठोर शिक्षा हवी अशी मागणी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केली.

close