आंतरराष्ट्रीय घडामोडी 2012

December 27, 2012 3:03 PM0 commentsViews: 19

2012 या वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक घडामोडी घडल्या. यात सर्वात लक्षवेधी घटना म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षपदी कृष्णवर्णीय बराक ओबामा यांची फेरनिवड… त्याशिवाय भारतासाठी आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे चीनमध्ये होत असलेला नेतृत्वबदल… शेजारचा धुमसणारा पाकिस्तान, अशांत पश्चिम आशिया… याचीही नोंद 2012सालात झाली. तर त्याचवेळी भविष्याविषयी नवी आशा निर्माण करणारे प्रयोगही झाले. मंगळावर उतरलेलं यान आणि गॉड पार्टिकलचा शोध ही त्याची उदाहरणं… या सर्वांचा वेध घेणारा हा खास कार्यक्रम..अलविदा 2012

close