शेतात कामं नाही, प्यायाला पाणी नाही, सांगा कसं भागवायचं ?’

December 28, 2012 12:45 PM0 commentsViews: 24

28 डिसेंबर

मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसत आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती भीषण झालीये.आणि माणसांप्रमाणेच आता प्राण्यांनाही याचा जबर फटका बसतोय. दुष्काळी परिस्थितीमुळे गावं ओसं पडत आहे. गावात कामं नाहीयेत तर पिण्याचं साधं पाणीही नाही. त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्नं शेतकर्‍यांपुढे पडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याप्रमाणे बीडमध्येही प्रत्येत गावांत हीच परिस्थिती बघायला मिळतेय.

close