आज काळा दिवस -प्रणीती शिंदे

December 29, 2012 10:56 AM0 commentsViews: 74

29 डिसेंबर

तिचा मृत्यू झाल्यामुळे आज हा काळा दिवस आहे. तिने अखेरपर्यंत लढा दिला. सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन कायदे कडक करावे आणि त्या नराधामांना कठोरात कठोर शिक्षा करावी जेणे करून भविष्यात कोणत्याही परस्त्रीकडे पाहताना सुद्धा लोकांनी चार वेळेस विचार करावा लागेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या आमदार प्रणीती शिंदे यांनी दिली.

close