महिला सुरक्षा कायद्यात परिवर्तन करावे -मायावती

December 29, 2012 11:08 AM0 commentsViews: 96

29 डिसेंबर

पीडित मुलीच्या मृत्यूमुळे आम्हाला दूख आहे तिच्या परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी शक्ती मिळो अशी प्रार्थना करते. पण घडलेल्या घडनबद्दल सरकारने गांर्भिय लक्षात घ्यावे आणि भविष्यात महिलांच्या सुरक्षा कायद्या परिवर्तन करावे अशी मागणी बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी केली.

close