आत्मचिंतनाची गरज – शीला दीक्षित

December 29, 2012 11:19 AM0 commentsViews: 37

29 डिसेंबर

देशाच्या राजधानीत अशी विकृत घटना होऊ शकते ही शर्मेची बाब आहे. भविष्यात अशी घटना होऊ नये यासाठी आपण सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी सदविवेकबुद्धी दे अशी प्रार्थना करते अशी प्रतिक्रिया दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिली.

close