‘ती’ला श्रद्धांजली वाहण्यास जंतरमंतरवर तरुणाईची गर्दी

December 29, 2012 11:30 AM0 commentsViews: 4

29 डिसेंबर

पीडित मुलीच्या मृत्यूनंतर दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर तरुणांची गर्दी होतेय. या मुलीच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण जंतरमंतरवर जमत आहे. या तरूणांमध्ये आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारीही सहभाही होती.

close