आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते -उज्ज्वल निकम

December 29, 2012 11:50 AM0 commentsViews: 3

29 डिसेंबर

दिल्लीतील सामूहिक बलात्कार हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ सदराखाली येते. बलात्कार आणि खून ही अत्यंत गंभीर घटना आहे. माझ्या मते कायद्याप्रमाणे या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा होऊ शकते. आरोपींना कठोर दंड ठोठावला जाऊ शकतो अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.

close