आरोपींवर तत्काळ कारवाई व्हावी -मेधा पाटकर

December 29, 2012 11:54 AM0 commentsViews: 38

29 डिसेंबर

दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. दिल्ली सरकारने जनक्षोम लक्षात घेतात लवकर पाऊल उचलावे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिली.

close